For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि.24 जून 2026

06:01 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि 24 जून 2026
Advertisement

मेष: नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य निर्णय घ्या

Advertisement

वृषभ : भांबावून न जाता शांतपणे परिस्थिती हाताळा

मिथुन :रागावर नियंत्रण ठेवा, निर्णय क्षमता कोलमडेल

Advertisement

कर्क : आयुष्यातील ताण दूर ठेवा, जीवनशैली बदला

सिंह : नेहमी विचाराधीन असलेले कार्य नकळत होईल

कन्या :क्रिएटिव्ह स्वरूपाच्या कामावर लक्ष द्याल

तूळ : कार्यालयीन बदलामुळे आर्थिक फायदा होईल

वृश्चिक : स्पर्धा परीक्षांना शांतपणे सामोरे गेल्यास यश

धनु: धनसंचय करताना समस्यांचा सामना कराल

मकर :बेरोजगारांना मेहनत घ्यावी लागेल

कुंभ : हसत हसत अडचणीवर मात कराल

मीन: रागावर नियंत्रण ठेवा. अन्यथा आर्थिक फटका बसेल.

Advertisement

.