For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्यमंगळवार दि. 24 फेब्रुवारी 2026

06:01 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्यमंगळवार दि  24 फेब्रुवारी 2026
Advertisement

मेष: कोणताही निर्णय विचारपूर्वक जाहीर करा, आनंदीवार्ता मिळेल

Advertisement

वृषभ: व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी प्रयत्न करा, खासगी गोष्टी बोलू नका

मिथुन: कुटुंबातील तणावाचा परिणाम कामावर नको

Advertisement

कर्क: उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल, आरोग्याबाबत काळजी घ्या

सिंह: मानसिक तणाव येईल, वैवाहिक जीवनात आनंद

कन्या: काम करताना शारीरिक ताण टाळा, संधीचे सोने करा

तुळ: घरगुती कामाचा वीट येईल, करिअरसंबंधी विचार अंमलात आणा

वृश्चिक: दैवी ज्ञानामुळे समाधान व आराम मिळेल

धनु: व्यायाम करा, आर्थिक लाभ, नव्या योजना कार्यान्वित होतील

मकर: दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर, घरदुरूस्तीची कामे येतील

कुंभ: आयुष्यातील तणाव व ओढाताण बऱ्यापैकी मंदावेल

मीन: समस्यावर हसतमुखाने मात कराल, व्यवसायात नवी आघाडी

Advertisement
Tags :

.