आजचे भविष्य २३ मे २०२५
11:18 AM May 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल परंतु इतरांचा गैरफायदा घेणे टाळा
Advertisement
वृषभ : गणपतीच्या उपासनेने कामाला सुरुवात करा यश नक्की मिळेल
मिथुन : प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल
Advertisement
कर्क : स्वार्थासाठी इतरांचे नुकसान होणार नाही ना,याची काळजी घ्या
सिंह : मैदानी स्पर्धेत यश,नावलौकिक होईल, अभ्यासपूर्वक कामे करा
कन्या : विनाकारण एखाद्या गोष्टीचा आरोप होईल, सध्या शांत रहा
तुळ : नवीन काही शिकण्याची संधी, पुढील आयुष्यात फायदा
वृश्चिक : संततीच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावे लागू शकते
धनू : एखाद्या गोष्टीचे समर्थन करताना अभ्यास करा
मकर : आधी केलेल्या चांगल्या कामाची पावती आता मिळेल
कुंभ : शिक्षणासाठी वेळ द्या, भविष्यात त्याचा फायदा होईल
मीन : मित्राच्या चुकीची शिक्षा आपल्याला भोगावे लागू शकते.
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement