आजचे भविष्य मंगळवार, दि.23 जून 2026
06:01 AM Jun 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा.
Advertisement
वृषभ : उदार व स्नेहपूर्वक वागण्याचा गैरफायदा घेतील
मिथुन : कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
Advertisement
कर्क : अतिखाणे टाळा अन्यथा आरोग्यावर परिणाम
सिंह : मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. कीर्ती व मान मिळेल.
कन्या : नातेवाईकांवर आपले निर्णय लादू नका.
तूळ : वादग्रस्त विषय टाळा, मौल्यवान वेळ सत्कारणी लावा
वृश्चिक : आर्थिक कराराना अंतिम स्वरूप प्राप्त होईल
धनु: कामाच्या ठिकाणी फायदा करून घ्या
मकर : दूरवरून एखादी चांगली बातमी येईल
कुंभ : सावधगिरीने गुंतवणूक करा. प्रकृती जपा.
मीन: अर्थार्जन करताना इतर विचार नको.
Advertisement