For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार, दि.22 जून 2026

06:01 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार  दि 22 जून 2026
Advertisement

मेष: दिवस आनंदात जाईल. आर्थिक स्थिती सुधारेल.

Advertisement

वृषभ : बुद्धिमत्तेने व कौशल्याने यश मिळवाल

मिथुन : संघर्षाला सामोरे जा. रागावर नियंत्रण ठेवा.

Advertisement

कर्क : कार्यक्षेत्रात कामगिरी खूप चांगली असेल.

सिंह : कामात उत्साह दिसेल. प्रगतीसाठी मेहनत कराल

कन्या : व्यवसायाशी संबंधित संभाषण होईल

तूळ : नवीन कल्पना मनात आणू शकाल

वृश्चिक : मेहनत व समजूतदारपणामुळे आनंद

धनु: पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या

मकर : धर्य व आत्मविश्वास वाढेल, आनंदी वातावरण

कुंभ : दैवी मदतीचा प्रत्यय आपल्या कामातून दिसेल

मीन: खाण्यापिण्याची काळजी घेतल्यास पोटाचे विकार टळतील

Advertisement
Tags :

.