For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 21 नोव्हेंबर 2024

06:01 AM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  21 नोव्हेंबर 2024
Advertisement

मेष: आरोग्य साथ देणार नाही, पोटाचे विकार उद्भवतील

Advertisement

वृषभ: जोडीदाराचे आणि आपले एकमत असेल, मोठा निर्णय घ्याल

मिथुन: एखादा प्रयोग पूर्ण होईल नवीन नियमांचा शोध लागेल

Advertisement

कर्क: कुटुंबातील वातावरण चांगले  खेळीमेळीचे असेल

सिंह: घरातील लहान सदस्य आपल्यावर खूष असतील

कन्या: संततीच्या शिक्षणासाठी घेतलेले निर्णय योग्य असतील

तुळ: वरीष्ठांकडून कौतुक पण सहकारी थोडे नाराज असतील

वृश्चिक: कुटुंबातील सदस्य नाराज असतील, गैरसमज दूर करा

धनु: गैरसमजमुळे नातेवाइकांशी  संबंध बिघडू शकतात

मकर: जीवलगावर आलेले संकट  सोडविण्यात दिवस जाईल

कुंभ: कुटुंबातील वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल

मीन: दूरवरच्या पाहुण्यांचे आगमन, आपण आनंदी असाल.

Advertisement
Tags :

.