For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २१ मार्च २०२५

06:00 AM Mar 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २१ मार्च २०२५
Advertisement

मेष : घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा परंतु सांभाळून पाऊल टाका

Advertisement

वृषभ : विनाकारण वरिष्ठांचा रोष सहन करावा लागेल, वाद वाढतील

मिथुन : मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, मोठी जोखीम पत्करू नका

Advertisement

कर्क : बोलताना मते मांडताना भावना व शब्द जपून वापरा

सिंह :  शुभ बातमी कानी पडेल आनंदी उत्साही वातावरण असेल

कन्या : मनाप्रमाणे नवीन मौल्यवान वस्तू खरेदी करता येईल

तुळ : अडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील, शंकेचे समाधान मिळेल

वृश्चिक : आपल्या भूमिकेवर विचारांवर ठाम राहा

धनु : अचानक प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल

मकर : कुटुंबात आलेले संकट चिंता मिटेल, जोडीदाराची साथ लाभेल

कुंभ : कुटुंबासोबत वेळ घालवता येईल, कौटुंबिक वातावरण चांगले

मीन : अचानक घडलेल्या घटनेतून नवीन अनुभव पदरी पडतील

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.