आजचे भविष्य शनिवार दि. 21 फेब्रुवारी 2026
06:01 AM Feb 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: सकारात्मक विचाराची सवय अंगी बाणा तरच सावराल
Advertisement
वृषभ: तुमची खुबी लोकांमध्ये तुम्हाला प्रशंसेला पात्र ठरवेल
मिथुन: पाहुणचार व्यवस्थित करा, बचतीची सवय उपयोगी पडेल
Advertisement
कर्क: आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, चपळाईने अडचणींवर मात कराल
सिंह: इतरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करा, मानसिक ताण घेऊ नका
कन्या: बघ्याची भूमिका न घेता कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्या
तुळ: वरिष्ठांचे दडपण व घरातील वातावरण यामुळे मानसिक ताण
वृश्चिक: विचारांना प्रखर बनवण्यासाठी महान व्यक्तीचे चरित्र वाचा
धनु: चिडखोर व स्वार्थी व्यक्तीपासून दूर राहा, खर्चावर नियंत्रण ठेवा
मकर: आळस झटकून कामाला लागा. धनप्राप्तीचा योग
कुंभ: शारीरिक थकवा व मानसिक तणाव येईल, राग रूसवा सोडा
मीन: कुटुंबाला वेळ द्या, त्यांची काळजी घेता असे त्यांना वाटावे.
Advertisement