आजचे भविष्य २१ फेब्रुवारी २०२५
06:00 AM Feb 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : विनाकारण एखादी टिप्पणी महागात पडू शकते, वादविवाद टाळा
Advertisement
वृषभ : स्पर्धा परीक्षेत भाग घेता येईल विजय होईल
मिथुन : सरकारी कामात यश मिळेल कोर्टकचेरीची कामे पूर्ण होतील
Advertisement
कर्क : आपल्या कामात नावलौकिक होईल, वरिष्ठांची मर्जी लाभेल
सिंह : सुखद अनुभवाचा लाभ होईल ऐच्छिक गोष्टी समाधानकारक होतील
कन्या : प्रिय व्यक्तींची भेट होईल मानसन्मान लाभेल
तुळ : आरोग्याच्या तक्रारी, आरोग्य जपून कामे करा
वृश्चिक : नोकरीत नवीन संधी लाभतील, उत्कर्ष साधता येईल
धनु : कौटुंबिक वाद मिठातील गैरसमज दूर होतील
मकर : लांबचे प्रवास जपून करा प्रवासात काळजी घ्या
कुंभ : कामाचा तणाव वाढेल धगधग जाणवेल
मीन : शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर, गुरूंचे आशीर्वाद लाभतील
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement