For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि.20 जून 2026

06:06 AM Jun 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि 20 जून 2026
Advertisement

मेष: धनसंचय करण्याचा विचार करा. धन कामी येईल.

Advertisement

वृषभ : किमती वस्तू सांभाळा, दिवस मजेत जाईल.

मिथुन : वादग्रस्त विषय टाळा, वाईट सवयी सोडा.

Advertisement

कर्क : प्रलंबित देणी आल्याने सांपत्तिक स्थिती सुधारेल.

सिंह : धनलाभाची शक्यता, बोलताना सावधगिरी बाळगा.

कन्या : वेळेची कदर करा, ध्यानधारणा करा.

तूळ : प्रवासामुळे दगदग वाढेल, फायदाही होईल.

वृश्चिक : अतिरिक्त कामामुळे शारीरिक ताण येईल

धनु: विवाहयोग आहे. कामाच्या ठिकाणी अनुकूलता.

मकर : प्रियजनांशी बोलताना वादग्रस्त विषय टाळा.

कुंभ : कुटुंबियांना आपली गरज आहे. त्यांना सांभाळा.

मीन: आज आपली ताकद नाही तर इच्छाशक्ती वाढवा.

Advertisement
Tags :

.