For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २ मे २०२५

06:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २ मे २०२५
Advertisement

मेष : अशक्य गोष्ट शक्य करण्याची शक्ती प्राप्त होईल

Advertisement

वृषभ : अपेक्षेप्रमाणे सर्व कामे पूर्ण होतील, परंतु संयम व त्याग हवा

मिथुन : तडकाफडकी घेतलेला निर्णय नुकसानकारक ठरेल

Advertisement

कर्क : नवीन संकल्प आपली दशा व दिशा बदलू शकतो, प्रयत्न करा.

सिंह : इतरांना केलेली अति मदत कदाचित आज अंगलट येऊ शकते

कन्या : मर्यादात राहून खर्च व विचार करा, मोठे नुकसान टळेल

तुळ : हाती घेतलेले संकल्प वेळेत पूर्ण करा, ध्येयावर लक्ष ठेवा

वृश्चिक : पूर्वापार मिळविलेला मानसन्मान टिकवण्याचा प्रयत्न करा

धनु : जुन्या वस्तू व व्यक्ती जपण्याचा प्रयत्न करा अनादर करू नका

मकर : इतरांच्या विश्वासावर राहून कामे करू नका, मेहनत वाढवा

कुंभ : कुटुंबाला व कौटुंबिक गरजांना महत्त्व द्या

मीन : उत्तम जोडीदार व जीवनसाथी लाभू शकतो, श्रद्धा व संयम ठेवा

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.