आजचे भविष्य गुरुवार, दि.2 जुलै 2026
06:01 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा करताना सजग राहा.
Advertisement
वृषभ : रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अन्यथा उलट त्रास
मिथुन : अतिरिक्त असे काहीतरी करावेसे वाटेल
Advertisement
कर्क : कौटुंबिक सहलीला जाल.परिस्थिती सांभाळून हाताळा.
सिंह : मनोधैर्य वाढेल, उद्दिष्ट गाठाल. सकारात्मकता ठेवा.
कन्या : वाहन चालविताना काळजी घ्या.
तूळ : धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मानसिक शांती मिळेल
वृश्चिक : मुलांच्या आरोग्याकडे लक्ष पुरवा.
धनु: प्रत्येकाच्या प्रश्नाकडे लक्ष पुरवून सोडवण्याचा प्रयत्न करा
मकर : मानसिक, नैतिक व शारीरिक शिक्षण गरजेचे
कुंभ : आपल्या चुकीचा राईचा पर्वत केला जाईल. सावध राहा
मीन: मन:शांतीसाठी ध्यानधारणा योगासनांची गरज वाटते.
Advertisement