For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १९ जुलै २०२४

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १९ जुलै २०२४
Advertisement

मेष: मौल्यवान व्यक्ती व वस्तूचा लाभ होईल, आत्मिक समाधान

Advertisement

वृषभ : अंतर्मुख होऊन विचार करा इतरांना दोष देऊ नका

मिथुन : जुनी येणी वसूल होतील साम दाम दंड भेदाचा वापर कराल

Advertisement

कर्क : सामाजिक कार्यात भाग घ्याल समाजकार्यासाठी वेळ द्याल

सिंह : ज्येष्ठांची मतभिन्नता वाढू शकते, वाद वाढवू नका

कन्या : नकारात्मक वार्ता कानी पडू शकते, मन बेचैन होईल

तुळ : संमिश्र दिवस असेल, परंतु जोखमीची कामे करणे टाळा

वृश्चिक: नोकरीच्या ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवू शकतात, संयमी राहा

धनु : पूजा अर्चा दानधर्म यातून आत्मिक समाधान लाभेल

मकर : एखाद्याशी अति लगड नुकसानदायी ठरू शकते

कुंभ : वास्तु संबंधित अडचणी व प्रश्न मिटतील, शंका दूर होतील

मीन: अभ्यासासंबंधित अडचणी दूर होतील, उत्तम गुरू लाभेल

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.