कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 17 मे 2025

06:01 AM May 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष : वत्तृत्व चमकेल. संपत्ती वाढेल. धार्मिक कार्यात भाग घ्याल.

Advertisement

वृषभ : धार्मिक कार्यात सहभाग, नोकरीत मनाविरुद्ध घटना घडतील

Advertisement

मिथुन : वादविवादात यश, गृहसजावटीवर खर्च कराल.

कर्क : मनासारखी कामे होतील. स्वप्ने साकार, प्रवास घडतील.

सिंह :  कामाच्या ठिकाणी सुखद अनुभव, पर्यटनावर खर्च कराल.

कन्या : आर्थिक लाभ, सिद्धी प्राप्त होतील. उच्च शिक्षणात यश

तुळ : घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ, संकट टळेल. चैनीवर खर्च

वृश्चिक : शत्रू पराभूत होतील. कोर्ट कामात यश मिळेल. कार्यसिद्धी

धनु : आर्थिक लाभ, येणी वसूल होतील. वाहन जपून चालवा.

मकर : संततीबाबत खुशखबर. शेअर्स आणि लॉटरीतून लाभ

कुंभ : सामाजिक कामात भाग घ्याल. समाधानी वाटेल.

मीन : अनुकूल ग्रहमान, हाती घ्याल ते कार्य तडीस न्याल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article