आजचे भविष्य बुधवार, दि.17 जून 2026
06:01 AM Jun 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मित्रांसोबत वेळ वाया दवडणे घातक ठरेल.
Advertisement
वृषभ : कुटुंबातील सदस्यांना तक्रारीला वाव देऊ नका.
मिथुन : कल्पनाविश्वात रमण्याऐवजी प्रत्यक्ष कार्य करा
Advertisement
कर्क : सकारात्मक विचार ठेवा, आर्थिक लाभ
सिंह : विनाकारण वादात अडकू नका. मूड खराब.
कन्या : टीकेला पात्र ठरू नका. निर्णयापूर्वी मते ऐका
तूळ :विश्रांतीची गरज,नातलग आर्थिक मदत मागतील
वृश्चिक : पैसा, मन:शांती, कुटुंबातील प्रेम सर्व असेल
धनु: गुंतवणूक फायदेशीर, परमानंदाचा अऩुभव घ्याल.
मकर :मूड बदलण्यासाठी सार्वजनिक कार्यात सहभाग
कुंभ : मुलांची प्रगती, स्पर्धा परीक्षेत यश, बक्षीस मिळेल
मीन: भावनिक गुंत्यात अडकू नका, आत्मचिंतन करा.
Advertisement