For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १६ मे २०२५

06:00 AM May 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १६ मे २०२५
Advertisement

मेष : जुने देणे घेणे व्यवहार वेळेत पूर्ण करा, प्रगतीत अडथळे

Advertisement

वृषभ : अस्थिर मनामुळे कामे अपूर्ण राहतील ध्यान साधना उपयुक्त

मिथुन : आर्थिक अडचणी दूर होऊन व्यवहार पूर्ण होतील

Advertisement

कर्क : नूतन वास्तू लाभेल, वास्तु संबंधित अडचणी दूर होतील

सिंह : वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल, नोकरीत अडचणी

कन्या : अनुकूल परिस्थितीतसुद्धा प्रतिकूल गोष्टी घडतील

तुळ : लोभ, झटपट फायदा यापासून लांब रहा, अन्यथा नुकसान

वृश्चिक : स्वकर्तृत्वाने कामे करा इतरांवर अवलंबून राहू नका

धनु : घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा संयमाने कामे करा

मकर : मनातील इच्छा आकांक्षा, काही स्वप्ने पूर्ण होतील

कुंभ : मोठे व्यवहार व करार सांभाळून करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या

मीन : प्रेम प्रकरणात सांभाळून पाऊल उचला, फसवणूकीची शक्यता

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.