आजचे भविष्य सोमवार, दि.15 जून 2026
06:01 AM Jun 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कमी वेळेत जास्त नफा कमाविण्याच्या कल्पना नको
Advertisement
वृषभ : कुटुंबाकडून सुवार्ता, आरोग्याकडे लक्ष द्या
मिथुन : वरिष्ठांच्या मदतीने प्रगतीचा मार्ग मोकळा
Advertisement
कर्क : बोलताना सावधगिरी बाळगा, आर्थिकदृष्ट्या फायदा
सिंह : आरोग्य चांगले राहील, नकारात्मक विचारापासून दूर
कन्या : प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज व्हा
तूळ : दृढ मनोबल व आत्मविश्वासाने यशस्वी व्हाल
वृश्चिक : साहित्य निर्मितीत नवकल्पना आणाल
धनु: धन व प्रतिष्ठा नुकसानीची शक्यता
मकर : छोटा प्रवास कराल, भावंडांशी संबंध दृढ होईल
कुंभ : क्रोधावर व वाणीवर संयम ठेवा.
मीन: पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.
Advertisement