आजचे भविष्य बुधवार, दि. 15 जुलै 2026
06:01 AM Jul 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: संतुलित दिनचर्या राखणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे
Advertisement
वृषभ : नवीन ओळखी होतील, आर्थिक बाबतीत सुधारणा
मिथुन : कामावर नवीन जबाबदारी, प्रगतीची द्वारे खुली.
Advertisement
कर्क : अडकलेला निधी परत मिळण्याची शक्यता
सिंह : नात्यात विश्वास व जवळीक वाढेल, घरकामात यश
कन्या : कुटुंबात आदर वाढेल, सर्जनशील कार्यात यशस्वी
तूळ : नेतृत्व कौशल्ये इतरांना प्रभावीत करतील
वृश्चिक :सामाजिक प्रतिष्ठा सुधारेल. सकारात्मकता पाळा
धनु: कामाच्या ठिकाणी नवीन पर्याय व संधी प्राप्त.
मकर : संयम ठेवल्यास अडथळे लवकरच दूर होतील.
कुंभ : दैनंदिन जबाबदारीत चढउतार जाणवतील.
मीन: संयम, सातत्य व नम्रता बाळगल्यास कोणतेही काम सोपे
Advertisement