For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य रविवार, दि.14 जून 2026

06:15 AM Jun 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य रविवार  दि 14 जून 2026
Advertisement

मेष: खंबीर भूमिकेमुळे परिस्थितीवर मात कराल

Advertisement

वृषभ : विचार करण्यात वेळ व शक्ती वाया दवडू नका.

मिथुन : दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी मिळेल

Advertisement

कर्क : नवीन लोकांशी संपर्क झाल्याने ज्ञानात भर पडेल.

सिंह : संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धी वापराल

कन्या : निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल

तूळ : मित्रांच्या मदतीमुळे अडचणी दूर होतील

वृश्चिक : अचानक पैसा आल्याने खर्च भागतील

धनु: मन:शांतीसाठी प्रयत्नात असलेल्यांना मार्ग सापडेल

मकर : लघुउद्योग करणाऱ्यांना योग्य सल्ला मिळेल

कुंभ : कुटुंबातील सदस्यांचा सल्ला मान्य होणार नाही

मीन: फावल्या वेळेचा सदुपयोग ज्ञानात भर टाकेल.

Advertisement
Tags :

.