For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १४ फेब्रुवारी २०२५

06:00 AM Feb 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १४ फेब्रुवारी २०२५
Advertisement

मेष : क्षणिक सुखाला भुलू नका दीर्घकालीन सुखाचा विचार करा

Advertisement

वृषभ : मनाप्रमाणे मोठी खरेदी करता येईल, इच्छा पूर्ण होईल

मिथुन : अध्यात्मिक गोष्टींमध्ये भाग घ्याल, धार्मिक गोष्टी जतन कराल

Advertisement

कर्क : मित्र परिवाराकडून लाभ, महनीय व्यक्तींची भेट होईल

सिंह : कुटुंबात वैचारिक मतभेद, शांती व संयमाने मते मांडा

कन्या : जुने व्यवहार पूर्ण होतील मित्र परिवारासाठी वेळ द्याल

तुळ : वरिष्ठांची मर्जी सांभाळा, स्वार्थ व हट्टीपणावर आळा घालावा लागेल

वृश्चिक : जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात, संयमाने कामे करा

धनु : नवीन नाते जुळेल, आपुलकी वाढेल

मकर : वैवाहिक अडचणी दूर होतील, उत्तम जोडीदार लाभेल

कुंभ : कौटुंबिक गैरसमज दूर होतील नात्यात प्रेम एकोपा वाढेल

मीन : आध्यात्मिक प्रगती व लाभ होईल

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.