आजचे भविष्य शनिवार, दि.13 जून 2026
06:01 AM Jun 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: वेळ वाया दवडू नका. अर्थार्जनासाठी काहीतरी करा
Advertisement
वृषभ : वेळ व पैसा यांची कदर करा, आरोग्य चांगले.
मिथुन : मित्र व मुलांसोबत मौजमस्ती कराल.
Advertisement
कर्क : भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण, खर्च जपून करा
सिंह : मैत्री नव्याने करण्यास बरेचजण उत्सुक असतील.
कन्या : गृहोपयोगी वस्तुची खरेदी कराल.
तूळ : अभ्यासात दिरंगाई पालकांचा रोष ओढवून घ्याल
वृश्चिक : क्रीडा स्पर्धेत सहभाग, गृहिणी आनंदात
धनु: जुन्या घटनांचा विसर पडू द्या अन्यथा वाद
मकर :गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा.
कुंभ : स्वत:साठी वेळ काढाल. मित्रांकडून कौतुक.
मीन: पैशांची किंमत समजेल. उत्तम गोष्टी घडतील.
Advertisement