आजचे भविष्य १३ जुन २०२५
06:00 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : तात्पुरती मदत घेणे महागात पडेल, स्वकष्टाने कामे करा
Advertisement
वृषभ : आधीच्या चुका पुन्हा करू नका, सतर्क राहून कामे करा
मिथुन : वादविवाद न करता आपली मते स्पष्ट करा
Advertisement
कर्क : ज्येष्ठांचे मत व सल्ला उपयोगी पडेल, अडचणींवर मात कराल
सिंह : जिद्द हटवादीपणा नुकसानदायी ठरेल, संयमाने कामे करा
कन्या : शत्रू पीडा जाणवेल, क्लेश मानसिक त्रास होऊ शकतो
तुळ : आज अस्वस्थपणा जाणवेल हाती घेतलेल्या कामात दिरंगाई
वृश्चिक : काही गोष्टीत माघार घेणे हितकारक, नुकसान टळेल
धनु : काही प्रश्नांची उत्तरे आज मिळतील, विचार स्पष्ट होतील
मकर : कामानिमित्त अचानक प्रवास, कामाची दगदग वाढेल
कुंभ : जुनी येणी वसूल होईल वसुलीसाठी उत्तम दिवस ठरेल
मीन : पूर्वतयारी किंवा अभ्यास या शिवाय स्पर्धेला उतरू नका
वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement