आजचे भविष्य १३ डिसेंबर २०२४
06:00 AM Dec 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष : उत्तम गुरूंची साथ लाभेल आध्यात्मिक ज्ञानात भर पडेल
Advertisement
वृषभ : जुने व्यवहार पूर्ण होतील आर्थिक लाभ होईल
मिथुन : जुनी येणी वसूल होतील आर्थिक चिंता मिटेल
Advertisement
कर्क : कामाच्या ठिकाणी मानसन्मान, वरिष्ठ खूश असतील
सिंह : धार्मिक कार्यात भाग घ्याल, दान धर्म घडेल, आत्मिक समाधान
कन्या : व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी प्राप्त होतील, लाभ घ्याल
तुळ : जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल, समाधान मिळेल
वृश्चिक : सुखद घटना घडेल, चांगला अनुभव येईल
धनु : चांगल्या कामाची शाबासकी मिळेल, नावलौकिक होईल
मकर : अनुकूल ग्रहमान असेल असाध्य कार्य साध्य होईल
कुंभ : आध्यात्मिक प्रगती होईल नवीन गोष्टी शिकायला मिळतील
मीन : जुन्या वस्तूंच्या खरेदी विक्रीतून लाभ, आर्थिक वृद्धी
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल
Advertisement