आजचे भविष्य रविवार, दि. 12 जुलै 2026
06:01 AM Jul 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: विचार करण्यात वेळ व्यर्थ दवडू नका. नकारात्मक परिणाम
Advertisement
वृषभ : व्यक्तिमत्व वृद्धिंगत होईल, वेळेची कदर करा.
मिथुन : इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता अंगी बाणा
Advertisement
कर्क : उपलब्ध वेळ सत्कारणी लावा, कायम स्मरणात राहील
सिंह : स्थावर गुंतवणूक फायद्याची, विचाराना प्रोत्साहन.
कन्या : कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती
तूळ : संवाद, संभाषण, चर्चा योग्य पद्धतीने करा.
वृश्चिक : जीवनशैली बदलल्यास ओढाताण चिंता यापासून मुक्त
धनु: प्रवास योजना आखताना सावध, आरोग्य जपा.
मकर :अमर्याद सर्जनशीलता, उत्साह अधिक फायदेशीर
कुंभ :मन:शांतीसाठी कोणत्याही उपक्रमात स्वत:ला गुंतवा.
मीन: रिकामा वेळ मातृपितृसेवेत व्यतित करणे फायद्याचे ठरेल.
Advertisement