For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १२ जुलै २०२४

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १२ जुलै २०२४
Advertisement

मेष : मानसिक त्रास व अशांती निर्माण होईल, संयमाने कामे करा

Advertisement

वृषभ : कुटुंबामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन कराल, शुभकार्य घडेल

मिथुन : कुटुंबातील ज्येष्ठ व कनिष्ठ व्यक्तींची काळजी सतावेल

Advertisement

कर्क : गुप्त शत्रूंचे कटकारस्थान वाढतील, सावध व सतर्क रहा

सिंह : वरिष्ठांचा दबाव व कामाचा व्याप वाढून शारीरिक दगदग होईल

कन्या: व्यवसायात नवीन प्रयोग अथवा वृद्धीसाठी प्रयत्न कराल

तुळ: मनाप्रमाणे आर्थिक वृद्धी होणे कठीण, अति आशा टाळा

वृश्चिक : मनातील इच्छा पूर्ण होईल परंतु संयम व सबुरी ठेवावी लागेल

धनु: एखादी नवीन जबाबदारी अथवा पदवृद्धी होईल

मकर : पूर्वी केलेल्या चांगल्या कर्माची पावती मिळेल

कुंभ :अनोळखी व्यक्तींशी केलेला आर्थिक व्यवहार नुकसानकारक

मीन : आपल्या कुटुंबाची व प्रिय व्यक्तींची इतरांशी तुलना करू नका

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.