आजचे भविष्य गुरुवार, दि.11 जून 2026
06:01 AM Jun 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: धाडसाने उचललेली पावले व निर्णय लाभदायी
Advertisement
वृषभ : व्यापारात नुकसान झाले तरी पुढे फायदा होईल
मिथुन : सामानाकडे लक्ष असावे, फसवणुकीची शक्यता
Advertisement
कर्क : घरगुती काळजीमुळे बेचैन, योग्य बचत कराल
सिंह : वेळेचे महत्व जाणा, वरिष्ठ खुष असतील
कन्या : मुलांच्या संगतीत आनंद उपभोगाल.
तूळ : गुंतवणूक फायद्याची, उत्साही असाल.
वृश्चिक : नवीन प्रकल्प व योजना राबवाल
धनु: वादविवादामधून हाती काही लागत नाही. ते टाळा
मकर : जुन्या गुंतवणुकीतून नफा. गरजुना मदत कराल
कुंभ : कोणाकडून मदतीची अपेक्षा नको.
मीन: प्रकृतीकडे लक्ष द्या, विनाकारण खर्च करू नका.
Advertisement