For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि.10 जून 2026

06:04 AM Jun 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि 10 जून 2026
Advertisement

मेष: वरिष्ठ अधिकाऱ्यांशी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

Advertisement

वृषभ : व्यवसायात पैसे गुंतवून भविष्यकालीन योजना आखाल

मिथुन : कमी बोलून गैरसमज वा वाद सोडवू शकाल

Advertisement

कर्क : भागीदारी फायदेशीर ठरेल. पालकांचे आशीर्वाद

सिंह : सहकाऱ्यांची मदत कमी मिळेल, वाद टाळा

कन्या : बौद्धिक चर्चा व तडजोड अयशस्वी होईल

तूळ :विचार नको. मानसिक त्रास होईल

वृश्चिक :आर्थिक फायदा होईल, नशिबाची साथ

धनु: मानसिक तणावामुळे निर्णय घेण्यात अडथळा

मकर : कामे सहज पूर्ण होतील. नोकरीत फायदा

कुंभ : एकाग्रतेचा अभाव, गैरसमज टाळा. वेळ वाया.

मीन: धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, उत्पन्नात वाढ

Advertisement
Tags :

.