For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य १० जानेवारी २०२५

06:00 AM Jan 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य १० जानेवारी २०२५
Advertisement

मेष : चांगले अनुभव पदरी पडतील ज्ञानी व्यक्तीची भेट होईल

Advertisement

वृषभ : कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे यश, नवीन संधी लाभेल

मिथुन : अचानक खर्च करावा लागेल, आर्थिक नियोजन बिघडेल

Advertisement

कर्क :  मिळालेल्या संधीचे सोने करा, वेळ वाया घालवू नका

सिंह : मित्रांकडून सप्रेम भेट मिळेल उत्तम मेजवानीचा आस्वाद घ्याल

कन्या : अनुकूल ग्रहमान असेल सर्व कार्यात सिद्धी प्राप्त होईल

तुळ : सुखद घटनांचा अनुभव घ्याल, मनातील इच्छा पूर्ण होईल

वृश्चिक : स्वक्षेत्रामध्ये नावलौकिक होईल, शाबासकी मिळेल

धनु : एखाद्या विषयाचा शोध पूर्ण होईल, मनातील शंका दूर होईल

मकर : आपल्या कष्टाला फळ मिळेल, आशीर्वाद मिळतील

कुंभ : सामाजिक कार्य हातून घडेल आत्मिक समाधान व शांती मिळेल

मीन : मित्रांच्या सहकार्याने सर्व कामे पूर्ण होतील

वे. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.