For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार, दि.1 जुलै 2026

06:03 AM Jul 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार  दि 1 जुलै 2026
Advertisement

मेष: आर्थिक बाजू चांगली असली तरी व्यर्थ खर्च नको

Advertisement

वृषभ : मनावरील विषाद प्रगतीत अडसर ठरेल

मिथुन :  भोवतीच्या लोकांना तुमच्या वेदना समजणार नाहीत

Advertisement

कर्क : क्षुल्लक वाद विसरून नव्याने कामाला लागा

सिंह : व्यापारात चांगला नफा मिळेल, एकाग्रतेत अडसर

कन्या : रागावून नाराज होण्यापेक्षा समजून घ्याल

तूळ : व्यावसायिक निर्णय घेताना दडपणाखाली वावरू नका

वृश्चिक : हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती

धनु: फावल्या वेळेत आपल्या आवडीचे काम हाती घ्याल

मकर : नवीन प्रकल्प हाती घेण्यापूर्वी नीट विचार करा

कुंभ : मतभिन्नता व दडपण यामुळे स्वभाव चिडखोर बनेल

मीन: गोड गळ्याच्या व्यक्तीशी भेटण्याचा योग. उत्तम दिवस

Advertisement
Tags :

.