For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि.12 मे 2026

06:01 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि 12 मे 2026
Advertisement

मेष: अभ्यास व खेळ यांचा समतोल साधा.

Advertisement

वृषभ : डॉक्टरी सल्ल्याने औषधे घ्या. व्यापारात मजबुती येईल.

मिथुन : कामावर लक्ष केंद्रित केल्यास यश नक्की लाभेल.

Advertisement

कर्क :कौटुंबिक बंधन कर्तव्य विसरू नका.

सिंह : रोजच्या पेक्षा कमी वेळेत कामे उरकून घ्याल.

कन्या :प्रलंबित कामामुळे व्यस्त राहाल. सुवार्ता येईल.

तूळ : हृदयरूग्णानी तब्येतीची काळजी घ्यावी.

वृश्चिक : नीतिधैर्य खचेल. स्वास्थ्यावर बराच पैसा जाईल

धनु: विश्रांती घ्या. निष्काळजीपणा नडेल.

मकर : दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल

कुंभ : वरिष्ठांकडून कार्याची प्रशंसा होईल, आनंद दायी.

मीन: मौजमजेचा आनंद लुटाल, प्रेमाची अनुभूती येईल.

Advertisement
Tags :

.