For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 9 जानेवारी 2024

06:01 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  9 जानेवारी 2024
Advertisement

मेष: निर्णय घेताना घाई गडबड नको. जोडीदाराच्या मताचा आदर करा

Advertisement

वृषभ: जुन्या गोष्टी सोडून द्या, नवीन गोष्टींचा आदर करा

मिथुन: बंधू-भगिनींशी मतभेद वाढतील वादाचे प्रसंग उद्भवतील

Advertisement

कर्क: नवीन काहीतरी शिकता येईल ज्ञानात भर पडेल

सिंह: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन प्रयोग उपयोगी ठरतील

कन्या: आधी घेतलेल्या निर्णयाचा आज पश्चाताप होऊ शकतो

तुळ: जोडीदाराच्या आरोग्याची चिंता, धन व वेळ खर्च होईल

वृश्चिक: अनोळखी व्यक्तीवर ठेवलेला विश्वास व व्यवहार त्रासदायक

धनु: टीकेकडे लक्ष देऊ नका, आपली कामे प्रामाणिकपणे करा

मकर: आपले निर्णय आपणच घ्या इतरांवर अवलंबून राहू नका

कुंभ:  मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा

मीन : अतिलोभामुळे व चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते

Advertisement
Tags :

.