For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 9 एप्रिल 2024

06:01 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  9 एप्रिल 2024
Advertisement

मेष: मनातील चिंता मिटेल, शांती लाभेल, धार्मिक कार्य हातून घडेल

Advertisement

वृषभ: एखादे शोधकार्य पूर्ण होईल, मनाप्रमाणे प्रश्नांची उत्तरे मिळतील

मिथुन: जुन्या खरेदी विक्रीतून लाभ होईल, आर्थिक चिंता मिटेल

Advertisement

कर्क: आज शक्यतो मार्मिक बोलणे टाळा, प्रेमाने मते मांडा

सिंह: कृषी व्यावसायिकांना लाभ, नवीन प्रयोग यशस्वी

कन्या: दैवी उपासना वाढवा, आत्मशांती व समाधान लाभेल

तुळ: व्यवसाय वृद्धी करता येईल आपल्या प्रयत्नांना यश मिळेल

वृश्चिक: इतरांकडून अपेक्षा करणे टाळा, आत्मविश्वास वाढवा

धनु: नोकरीतील बदल सुखकारी ठरेल

मकर: आनंदी दिवस असेल, नवीन प्रयोग यशस्वी ठरतील, लाभ

कुंभ: मनाप्रमाणे लाभ, आर्थिक उन्नती होईल, मानसन्मान वाढेल

मीन : धार्मिक कार्यात भाग घ्याल आध्यात्मिक दिवस ठरेल

Advertisement
Tags :

.