For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 30 जानेवारी 2024

06:01 AM Jan 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  30 जानेवारी 2024

मेष: चूक नसतानाही एखाद्या गोष्टीमुळे माघार घ्यावी लागेल

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे घटना घडतील शुभ बातमी कानी पडेल

मिथुन: कामाची सुरुवात आनंदाने कराल, यश मिळेल

Advertisement

कर्क: सहकर्मींसोबत आदराने वागा त्यांची उत्तम साथ लाभेल

Advertisement

सिंह: वाम मार्गामुळे नुकसान होऊ शकते, नैतिकता पाळा

कन्या:  दैवी उपासना फळाला येईल, प्रचिती मिळेल

तुळ: वाहन जपून चालवा विनाकारण खर्च होऊ शकतो

वृश्चिक: आजचा दिवस उत्तम, वेळेत कामे पूर्ण होतील, यश मिळेल

धनु: विनाकारण अतिरिक्त खर्च होईल, आर्थिक चणचण भासेल

मकर: कुटुंबामध्ये वैचारिक मतभेद वाढतील, शांत राहून मते मांडा

कुंभ: उत्पन्न वाढेल, त्याचबरोबर खर्चही वाढतील, नियोजन करा

मीन : धार्मिक कार्यात भाग घ्याल आत्मिक समाधान लाभेल.

Advertisement
Tags :
×

.