For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य् मंगळवार, दि. 30 एप्रिल 2024

06:02 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य् मंगळवार  दि  30 एप्रिल 2024
Advertisement

मेष: संतती बरोबर बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल

Advertisement

वृषभ:घराच्या सदस्यांबरोबर वादाचे प्रसंग होणार नाहीत इकडे लक्ष द्या

मिथुन: संततीच्या आरोग्याची व पुढील शिक्षणाची काळजी सतावेल

Advertisement

कर्क: प्रयत्न केल्यास दुरावलेले संबंध पुन्हा सुधारतील.

सिंह: अति चिंतेच्या किंवा विचारांचा प्रभाव आरोग्यावर पडेल

कन्या: अपूर्ण काम पूर्ण करण्याकडे कल राहील. प्रयत्न करा.

तुळ: विरोधक चुकीची बातमी अथवा अफवा पसरवतील

वृश्चिक: लग्नाचे योग, प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यास हरकत नाही

धनु: मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल, घर वाहन इत्यादी

मकर: कुटुंबासोबत तीर्थयात्रा अथवा सहलीला जाण्याचे योग

कुंभ: अनोळखी व्यक्तीबरोबर झालेल्या व्यवहारामुळे त्रास

मीन : आपल्या मित्रांसोबत फिरायला जाल, मौजमजेत दिवस

Advertisement
Tags :

.