For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 26 मार्च 2024

06:05 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  26 मार्च 2024

मेष: वास्तु संबंधित उत्पन्न झालेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील

Advertisement

वृषभ: कार्याच्या ठिकाणी काही नवीन बदल करून सुधारणा करा

मिथुन: नवीन ओळखी होतील समाजकार्यात भाग घ्याल

Advertisement

कर्क: खर्चात भर पडेल, खर्च वाढतील, नियोजन करून खर्च करा

Advertisement

सिंह: कार्यक्षेत्री प्रगती करता येईल भाग्य चमकेल

कन्या: मनाप्रमाणे भ्रमंती करता येईल, आवडत्या ठिकाणी भेट द्याल

तुळ: जोडीदाराचे उत्तम सहकार्य  हाती घेतलेले काम पूर्ण होईल

वृश्चिक: कामाचा तणाव वाढेल शारीरिक दगदग होईल

धनु: ज्येष्ठांचे विचार व मार्गदर्शन उपयोगी पडेल लाभ होईल

मकर: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध, लाभ करून घ्या

कुंभ: बौद्धिक क्षमता वाढवा चातुर्याने युद्ध जिंकावे लागेल

मीन : कला क्षेत्रात उत्तम प्रगती साधता येईल, सराव वाढवा

Advertisement
Tags :
×

.