For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार, दि. 23 जानेवारी 2024

06:01 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  23 जानेवारी 2024
Advertisement

मेष: गुप्त शत्रूंचा त्रास वाढेल, सतर्क व सावध रहा

Advertisement

वृषभ: कृषी व्यावसायिकांना मनाप्रमाणे लाभ होईल

मिथुन: आर्थिक लाभ, मनाप्रमाणे घटना घडतील, समाधान लाभेल

Advertisement

कर्क: मनाप्रमाणे न्याय मिळेल मानसन्मान वाढेल

सिंह: व्यापारी वर्गाने काळजी घेऊन गुंतवणूक करावी

कन्या: गृहकलह कमी होतील शांती समाधान लाभेल

तुळ: शांत बुद्धीने विचार करून निर्णय घ्यावे, घाई गडबड टाळावे

वृश्चिक: कठोर निर्णय घ्यावे लागतील, भावनिक होऊ नका

धनु: नोकरीत कष्ट वाढवावे लागतील कामाची दगदग वाढेल

मकर: एखादा अंदाज चुकून नुकसान होऊ शकते

कुंभ:  आळसपणा जाणवेल, थकवा येईल, विश्रांती घ्या

मीन : जोडीदाराच्या आरोग्याची काळजी व चिंता वाढेल.

Advertisement
Tags :

.