For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 16 जानेवारी 2024

06:18 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  16 जानेवारी 2024

मेष:अति उष्ण खाणे टाळा उष्णतेमुळे विकार वाढतील

Advertisement

वृषभ: समोरील व्यक्तीकडे मनमोकळेपणाने बोलता येईल

मिथुन: कुटुंबात तडकाफडकी निर्णय घेऊ नका समतोल राखा

Advertisement

कर्क: चांगल्या गुणांचे कौतुक होईल, वरिष्ठांकडून शाबासकी

Advertisement

सिंह: कामाची सुरुवात सुसंवादाने करा, रागावर नियंत्रण ठेवा

कन्या:  मानसिक दडपण कमी होईल, मनातील चिंता दूर होईल

तुळ: अति चिंता आरोग्यास हानीकारक, सकारात्मक विचार करा

वृश्चिक: जोडीदाराकडून बहुमूल्य वस्तूंची भेट मिळेल आनंदी असाल

धनु: सामाजिक कार्याची आवड निर्माण होईल त्यात रमाल

मकर: जुने वादविवाद गैरसमज दूर करण्यात यश, शांती लाभेल

कुंभ:  उगाच चिडचिडेपणामुळे हातातील कामे बिघडू शकतात

मीन : समोरील व्यक्ती दुखावली जाणार नाही, असे बोला. अन्यथा नुकसान

Advertisement
Tags :
×

.