For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य मंगळवार, दि. 12 मार्च 2024

06:01 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार  दि  12 मार्च 2024

मेष: सहकाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, ऐनवेळी विश्वासघात होईल ,

Advertisement

वृषभ: आपल्यासाठी छोट्या वाटणाऱ्या पण गंभीर चुका सुधारा

मिथुन: प्रतिस्पर्ध्यांना कमजोर समजू नका ते वरचढ ठरू शकतील

Advertisement

कर्क: आज आपल्यासोबत खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी घडतील

Advertisement

सिंह:विवाहेच्छुकांना आज मातुल घराण्याकडून विवाह प्रस्ताव येतील

कन्या: गुरुजनांशी व मोठ्यांशी बोला चर्चा करा नकारात्मक विचार दूर होतील सकारात्मक वाटेल

तुळ: आळसपणामुळे ठरवलेले काम पूर्ण होणार नाही, निराश असाल

वृश्चिक: चुकीच्या सल्यामुळे त्रासात पडाल  दहा वेळा विचार करा

धनु: आपली कामे आपणच करा दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका

मकर: खर्चावर नियंत्रण कसे होईल याकडे लक्ष द्या

कुंभ: जोडीदाराच्या भावनेचा विचार करा प्रत्येक गोष्टींवर वाद नको

मीन : आपले प्रेझेंटेशन कसे सुधारता येईल याकडे लक्ष द्या.

Advertisement
Tags :
×

.