महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य / गुरूवार दि. 8 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होईल, नफा वाढेल

Advertisement

वृषभ:  समोरील व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते, सावध व सतर्क रहा

Advertisement

मिथुन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करता येतील, मोठे नुकसान टळेल

कर्क: नवीन वस्त्र अलंकाराचा लाभ होईल, भेटवस्तू मिळतील

सिंह: अति मोह करणे टाळा, नुकसान संभवते. समाधान माना

कन्या:   पितृ चिंता सतावेल, त्यासाठी धन व वेळ खर्च होईल

तुळ: आलेल्या अडचणींवर मात कराल, शत्रूंवर विजय मिळवाल

वृश्चिक: व्यवसायिक भागीदाराशी मतभेद वाढतील, गैरसमज दूर करा

धनु: आर्थिक स्थिती सुधारेल, नवीन योजनेतून फायदा होईल

मकर: दैवी उपासना वाढवा, शांती व समाधान लाभेल

कुंभ:  जुन्या जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, तत्सम गोष्टीतून लाभ

मीन: कुटुंबात सुखद घटना घडतील आनंदी वातावरण असेल

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article