For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य / गुरूवार दि. 8 फेब्रुवारी 2024

06:01 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य   गुरूवार दि  8 फेब्रुवारी 2024
Advertisement

मेष: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होईल, नफा वाढेल

Advertisement

वृषभ:  समोरील व्यक्ती गैरफायदा घेऊ शकते, सावध व सतर्क रहा

मिथुन: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करता येतील, मोठे नुकसान टळेल

Advertisement

कर्क: नवीन वस्त्र अलंकाराचा लाभ होईल, भेटवस्तू मिळतील

सिंह: अति मोह करणे टाळा, नुकसान संभवते. समाधान माना

कन्या:  पितृ चिंता सतावेल, त्यासाठी धन व वेळ खर्च होईल

तुळ: आलेल्या अडचणींवर मात कराल, शत्रूंवर विजय मिळवाल

वृश्चिक: व्यवसायिक भागीदाराशी मतभेद वाढतील, गैरसमज दूर करा

धनु: आर्थिक स्थिती सुधारेल, नवीन योजनेतून फायदा होईल

मकर: दैवी उपासना वाढवा, शांती व समाधान लाभेल

कुंभ: जुन्या जमिनीचे व्यवहार पूर्ण होतील, तत्सम गोष्टीतून लाभ

मीन: कुटुंबात सुखद घटना घडतील आनंदी वातावरण असेल

Advertisement
Tags :

.