आजचे भविष्य बुधवार दि. 6 नोव्हेंबर 2024
06:06 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: जवळील व्यक्ती नाराज असेल, त्याचा मानसिक त्रास होईल
Advertisement
वृषभ: आपल्या आयुष्यातील दुरावलेली व्यक्ती पुन्हा प्रवेश करेल
मिथुन: आलेल्या अनुभवातून कोणाला किती महत्त्व द्यावे, हे समजून घ्या
Advertisement
कर्क: जोडीदाराच्या दोन्ही बाजू समजून घेतल्याशिवाय निर्णय नको
सिंह: अहंकारी स्वभावामुळे जवळील माणसे दुरावतील
कन्या: आधी योग्य वेळी न बोलल्यामुळे मोठे नुकसान होईल
तुळ: जवळ असलेल्या साधनांचा उपयोग करून घ्या, अपडेट राहा
वृश्चिक: आजूबाजूला घडत असलेल्या घटनेतून बोध घ्या, सतर्क रहा
धनु : अयोग्य व्यक्तींसाठी योग्य व्यक्तींना दुरावू नका
मकर: ज्यांच्यापासून सुखद घटना घडल्या आहेत, त्यांना विसरू नका
कुंभ: ज्यांना आपण मदत केली होती तेच कदाचित आज घात करतील
मीन : सर्वच गोष्टी बोलून साध्य होत नाहीत, संयम बाळगा
Advertisement