महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 नोव्हेंबर 2023

06:01 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: शब्द जपून वापरा, शेरास सव्वाशेर मिळेल

Advertisement

वृषभ: जुनी व्याधी त्रासदायक ठरेल अस्वस्थ वाटेल

Advertisement

मिथुन: मनाप्रमाणे गोष्टी घडतील आनंदी वातावरण असेल

कर्क: जोडीदाराशी आदराने वागा सन्मान करा

सिंह: नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील

कन्या:  घडलेल्या घटनेतून आपलेच हित होईल, निराशा नसावी

तुळ: आज प्रस्ताव मान्य होतील मनाप्रमाणे न्याय मिळेल

वृश्चिक: काही कारणामुळे द्विधा मनस्थिती होईल

धनु: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील नवीन जबाबदारी

मकर:  मनातील संशय शंका आज दूर होईल, शांती समाधान लाभेल

कुंभ:  नवीन प्रयोग यशस्वी ठरतील कामात यश मिळेल

मीन :  व्यवसायातील बदलामुळे निश्चित लाभ होइल, शंका नसावी.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article