आजचे भविष्य मंगळवार दि. 21 नोव्हेंबर 2023
06:01 AM Nov 21, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: शब्द जपून वापरा, शेरास सव्वाशेर मिळेल
Advertisement
वृषभ: जुनी व्याधी त्रासदायक ठरेल अस्वस्थ वाटेल
मिथुन: मनाप्रमाणे गोष्टी घडतील आनंदी वातावरण असेल
Advertisement
कर्क: जोडीदाराशी आदराने वागा सन्मान करा
सिंह: नोकरीच्या ठिकाणी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील
कन्या: घडलेल्या घटनेतून आपलेच हित होईल, निराशा नसावी
तुळ: आज प्रस्ताव मान्य होतील मनाप्रमाणे न्याय मिळेल
वृश्चिक: काही कारणामुळे द्विधा मनस्थिती होईल
धनु: वरिष्ठ आपल्यावर खुश असतील नवीन जबाबदारी
मकर: मनातील संशय शंका आज दूर होईल, शांती समाधान लाभेल
कुंभ: नवीन प्रयोग यशस्वी ठरतील कामात यश मिळेल
मीन : व्यवसायातील बदलामुळे निश्चित लाभ होइल, शंका नसावी.
Advertisement