For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आजचे भविष्य गुरूवार दि. 7 मार्च 2024

06:01 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  गुरूवार दि  7 मार्च 2024

मेष: मनातील एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल, चार चौघात मानसन्मान

Advertisement

वृषभ:  एखाद्या मोठ्या चर्चेत भाग घ्याल, मानसन्मान, नावलौकिक

मिथुन: रागावर नियंत्रण ठेवा स्वभावात बदल करणे हिताचे ठरेल

Advertisement

कर्क: कफ विकारामुळे आरोग्य बिघाड, शारीरिक दगदग वाढेल

Advertisement

सिंह: मैदानी खेळात मनाप्रमाणे यश मिळेल, स्पर्धा परीक्षा जिंकाल

कन्या: वाहन जपून चालवा, सावध व सतर्क रहा

तुळ: आजची परिस्थिती पाहून वागा व बोला, अतिशयोक्ती टाळा

वृश्चिक: अति लहरीपणा नुकसानकारक, पथ्य पाणी पाळा

धनु: जुनी व्याधी उद्भवू शकते उष्णतेचा त्रास, आरोग्य जपा

मकर: वेळेचे बंधन पाळा, वेळेनुसार नियमात राहून कामे करा

कुंभ: आर्थिक स्थिती उंचावेल परंतु कष्ट वाढवावे लागतील

मीन: स्वत:हून घेतलेली एखादी जबाबदारी पूर्ण कराल

Advertisement
Tags :
×

.