For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 4 एप्रिल 2024

06:04 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  4 एप्रिल 2024
Advertisement

मेष: विद्या अभ्यासासाठी वेळ द्या वेळेचा सदुपयोग करा

Advertisement

वृषभ: ज्ञानवंताची कास धरा भौतिक क्षमता वाढवा

मिथुन: जोडीदारासोबत वेळ घालवाल, मौजमजा कराल

Advertisement

कर्क: आपल्या प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ मिळेल

सिंह: मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल, इच्छित मनोरथ सिद्ध होईल

कन्या: अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील, ज्येष्ठांचा सल्ला घ्या

तुळ: आयुष्यात नवीन जोडीदाराचा प्रवेश होईल, सुखकारक घटना

वृश्चिक: आर्थिक स्थिती सुधारेल सुधारण्याच्या संधी प्राप्त होतील

धनु: विवाह प्रस्ताव मान्य होतील नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील

मकर: शुभ घटना घडतील मनाप्रमाणे दिवस व्यतीत कराल

कुंभ: प्रिय व्यक्तीची भेट होईल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

मीन: वाहन जपून चालवा, कायद्याचे पालन करा

Advertisement
Tags :

.