For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 28 डिसेंबर 2023

06:04 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  28 डिसेंबर 2023
Advertisement

मेष: जुन्या जमीन विक्री किंवा खरेदी व्यवहारातून धनलाभ होईल

Advertisement

वृषभ: जोडीदाराकडून मौल्यवान वस्तू भेट मिळेल, समाधान लाभेल

मिथुन: जोडीदाराच्या आदराला प्रेमाला न्याय द्या, कठोर होऊ नका

Advertisement

कर्क: वस्तू सांभाळा, आपल्या चुकीमुळे नुकसानीची शक्यता

सिंह: जवळील व्यक्ती घात करू शकते, अतिविश्वास महागात पडेल

कन्या: मौल्यवान वस्तूची खरेदी कराल, आनंद घ्याल

तुळ: आनंदी वातावरण असेल स्वत:साठी वेळ द्याल

वृश्चिक:  चुकीची सवय किंवा व्यसन  महागात पडेल

धनु: आजचा दिवस आळसपणामुळे वाया जाऊ शकतो

मकर: कुटुंबाकरीता मनाविरुद्ध कठोर निर्णय घ्यावे लागतील

कुंभ: एखाद्या गुप्त व छुप्या स्पर्धेत यश मिळेल, समाधान लाभेल

मीन: क्षणिक सुखासाठी नियम व मर्यादा मोडू नका

Advertisement
Tags :

.