For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरुवार दि. 23 नोव्हेंबर 2023

06:05 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरुवार दि  23 नोव्हेंबर 2023
Advertisement

मेष: एखाद्यावर ठेवलेला अति आत्मविश्वास नुकसानदायी ठरेल

Advertisement

वृषभ: मोठी गुंतवणूक करता येईल मनाप्रमाणे लाभ होईल

मिथुन: सकारात्मक विचार करा नकारात्मक गोष्टींचा प्रभाव वाढेल

Advertisement

कर्क: खर्चांवर नियंत्रण ठेवा आर्थिक नियोजन करा

सिंह: समाजकार्यात भाग घ्याल नावलौकिक होईल, समाधान लाभेल

कन्या: स्वबळावर कामे करा, इतरांवर अवलंबून राहू नका

तुळ: आपण केलेले तर्क वितर्क खरे ठरतील, कामात यश मिळेल

वृश्चिक: कुटुंबात आनंदी वातावरण असेल, मन:शांती लाभेल

धनु: सरकारी नियमांचे पालन करा वेळेत कामे पूर्ण करा

मकर: नवीन मित्र-मैत्रिणीची भेट होईल, कामात सहकार्य लाभेल

कुंभ:आपल्या चुका शोधून त्यात दुरुस्ती करा, यश मिळेल

मीन: प्रेमाचे प्रस्ताव मान्य होतील त्यातील अडचणी दूर होतील

Advertisement
Tags :

.