For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 2 मे 2024

06:01 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य गुरूवार दि  2 मे 2024
Advertisement

मेष: कार्यक्षेत्री वरिष्ठांच्या सल्ल्याविना स्वमताने कोणतेच निर्णय घेऊ नका

Advertisement

वृषभ: दुसऱ्याचे बोलणे ऐकून निर्णय बदलू नका, स्वनिर्णयावर ठाम राहा

मिथुन: आजचे काम फक्त आपल्या परिश्रमाने पूर्ण होणार आहे

Advertisement

कर्क: कामाच्या दगदगीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष, काळजी घ्यावी

सिंह: कार्यक्षेत्री विरोधकांचा त्रास त्यामुळे आपण चिंतेत असाल

कन्या: पायदुखीचा त्रास होऊ शकतो

तुळ: घरातील सदस्य काही गैरसमजामुळे नाराज होऊ शकतात

वृश्चिक: इंटरव्यूला जाण्यापूर्वी दत्तोपासना करूनच घराबाहेर पडा

धनु: कोणाशीही बोलताना कठोर शब्दांचा वापर नको.

मकर: रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतविण्यापूर्वी विचाराने निर्णय घ्या

कुंभ: व्यावसायिकांना व्यापारात नवीन कंपन्यांची ऑफर मिळतील

मीन: शक्यतो कोणाची निंदा करू नका, आत्मपरीक्षण करा.

Advertisement
Tags :

.