महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य गुरूवार दि. 18 एप्रिल 2024

06:01 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: खर्चांवर नियंत्रण ठेवा, कर्ज वाढू शकते

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे आज भोजनाचा आस्वाद घेता येईल

Advertisement

मिथुन: आरोग्य साथ देणार नाही कामातील दगदग वाढू शकते

कर्क: मनाप्रमाणे कामे होतील कामात यश मिळेल, लाभ होईल

सिंह: प्रतिकूल दिवस ठरेल महत्त्वाची कामे लांबतील

कन्या:  अचानक लांबचे प्रवास घडतील, प्रवासात दगदग वाढेल

तुळ: व्यवहारातील दुर्लक्षपणा नुकसानदायी ठरेल

वृश्चिक:  महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, विलंबामुळे नुकसान

धनु: क्रोधावर नियंत्रण ठेवा, संयमाने कामे करा, लाभ होईल

मकर: जुने मित्र मैत्रिणी यांची भेट होईल, सुखद अनुभव घ्याल

कुंभ: कुटुंबासाठी वेळ द्याल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

मीन: आर्थिक लाभ होतील, जुनी येणी वसूल होतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article