For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य गुरूवार दि. 18 एप्रिल 2024

06:01 AM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  गुरूवार दि  18 एप्रिल 2024
Advertisement

मेष: खर्चांवर नियंत्रण ठेवा, कर्ज वाढू शकते

Advertisement

वृषभ: मनाप्रमाणे आज भोजनाचा आस्वाद घेता येईल

मिथुन: आरोग्य साथ देणार नाही कामातील दगदग वाढू शकते

Advertisement

कर्क: मनाप्रमाणे कामे होतील कामात यश मिळेल, लाभ होईल

सिंह: प्रतिकूल दिवस ठरेल महत्त्वाची कामे लांबतील

कन्या: अचानक लांबचे प्रवास घडतील, प्रवासात दगदग वाढेल

तुळ: व्यवहारातील दुर्लक्षपणा नुकसानदायी ठरेल

वृश्चिक: महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा, विलंबामुळे नुकसान

धनु: क्रोधावर नियंत्रण ठेवा, संयमाने कामे करा, लाभ होईल

मकर: जुने मित्र मैत्रिणी यांची भेट होईल, सुखद अनुभव घ्याल

कुंभ: कुटुंबासाठी वेळ द्याल त्यांच्यासोबत वेळ घालवाल

मीन: आर्थिक लाभ होतील, जुनी येणी वसूल होतील.

Advertisement
Tags :

.